नोंदणी:- फक्त १ रुपयात काढा पीक विमा योजना ची नोंदणी ,शेतकर्‍यांसाठी दिलासा | Ek Rupayat Pik Vima - maha-agri.in

 फक्त १ रुपयात काढा पीक विमा योजना ची नोंदणी ,शेतकर्‍यांसाठी दिलासा  | Ek Rupayat Pik Vima - maha-agri.in 

Ek Rupayat Pik Vima maharashtra
Ek Rupayat Pik Vima maharashtra


Pradhan Mantri Fasal Bima Yojana :-

शेतकरी मित्रांनो नमस्कार ,शेतकर्‍याच्या खात्यात खरीप हंगाम पीक विमाचे पैसे आजून पर्यंत जमा झाले नाही ,शेतकर्‍यांनी राज्यात एकूण ९६ लाख विम्यापोटी ६५४ कोटी हे रुपये भरले .शेतकर्‍याच्या हिस्याचे रक्कम जाहीर करून शेती पिकांचे कंपनी मार्फत पंचनामे करून पैसे मिळत नसल्याचे अशी तक्रारी खूप प्रमाणात शासनकडे आहेत .याच सर्व गोष्टीचा विचार करून शिंदे सरकार या पीक विम्याच्या धोरणात बदल करून शेतकरी हिताचा नवीन अर्थसंकल्प हा सादर केला आहे . (Ek Rupayat Pik Vima

Ek Rupayat Pik Vima 2023 :- 

 शेतकरी बांधवांमध्ये पीक विमा योजना बदल खूप संताप हा पाहण्यास मिळत आहे , कारण शेतकर्‍यांनी एवढी रक्कम भरूनही काही फायदा होत नसल्याने हि गोष्ट यापुढे होऊ नये याच करिता  शिंदे आणि  फडणवीस सरकारने नवीन योजना म्हणजेच “एक रुपयांत पीक विमा योजना “अशी आखली आहे . या योजनेमध्ये शेतकर्‍यांना फक्त १ रुपये भरून कोणत्याही (PMFBY)प्रधानमंत्री पिक विमा योजनेत भाग हा घेता येणार आहे .ही

 राज्यातील शेतकर्‍याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घोषणा मानली जात आहे . (One Rupee Crop Insurance)सन २०१६ पासून पीक विमा योजनेत सहभागी लाभार्थी नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांना विम्याची २% टक्के रक्कम हि भरावे लागत होते .आणि यापुढे शेतकऱ्यांच्या पिकविम्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार उचलणार आहे .Ek Rupayat Pik Vima त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर ३३१२ कोटी रूपयांचा हा भार पडणार आहे .जो कि राज्य सरकार हा उचलणार आहे .

conclusion : हि माहिती एक रुपयात पीक विमा योजना संधर्भात आहे , महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे , जे कि या नवीन Ek rupayat pik vima या मध्ये कसा भाग घ्यायचा अशी आहे , कृपया राज्यातील शेतकरी बांधवाना महत्वाची अशी हि माहिती नक्कीच शेअर करा आणि तुम्ही शेतकरी असाल तर कॉमेंट मध्ये आपला जिल्हा टाका.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad