सरसगट शेतकऱ्यांना सरकारकडून बोनस हेक्टरी 15 हजार अनुदान - Maha-Agri

 सरसगट  शेतकऱ्यांना सरकारकडून बोनस हेक्टरी 15 हजार अनुदान   - Maha-Agri

15-thousand-bonus-for-farmers-by-state-gov


 शेतकऱ्यांना सरकारकडून बोनस हेक्टरी 15 हजार अनुदान.

उपमुख्यमंत्री यानी नुकतीच माहिती दिली आहे कि शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार अनुदान मिळणार आहे. हे 15 hajar bonus anudan अनुदान सरकारचे बोनसच्या स्वरुपात असणार असल्याची हि दिली  आहे . यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत हि  मिळणार आहे. या संदर्भातील जाणून घेवूयात सविस्तर माहिती.  [Dhan Bonus Maharashtra 2022 ]

शेतकरी बांधवांचे अतिवृष्टीमुळे ज्या धान उत्पादकांचे नुकसान झाले त्यांना हेक्टरी 15,000 रुपये हे बोनस भेट म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्याDhan Bonus Maharashtra 2022 बँक खात्यामध्ये थेट जमा होणार असल्याची माहिती हि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


शेतकऱ्यांना हा लाभ  हेक्टरी 15,000 देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकरी बांधवांना थेट बँकेच्या खात्यात अनुदान रक्कम हि जमा केला जाणार आहे.

हेक्टरी 15 हजार  शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार अनुदान.

 शेतकरी बांधवांसाठी Dhan Bonus Maharashtra 2022 नवीन वर्षा निमित्तहि आनंदाची बातमी ठरणार आहे. काही अतिवृष्टीमुळे शेतकार्यांच्या शेतातीमधील  पिकांचे अतोनात नुकसान झाले.अश्या या शेतकऱ्यांना नुकसानीमधून सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने  हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.


नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय हे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आलीआहे.

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना { Dhan Bonus Maharashtra 2022 }15000 बोनस देण्याचा निर्णय  घेण्यात आला, असल्याचे CMO Mahrashtra या मुख्यमंत्र्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर ट्विट देण्यात आलेले आहे.


हेक्टरी 15 हजार अनुदान या संदर्भातील माहिती पहा

खालीलप्रकारची माहिती हि मुख्यमंत्री कार्यलयाच्या वतीने  दिलेली आहे.


“ सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिताप्रति 15 hajar bonus anudanहेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस हि म्हणून देण्यात येईल.

जिल्ह्यातील 5 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. हा बोनस रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात  जमा होईल. कोणतीही अनियमितता धान खरेदीत  झाल्याची तक्रार आलेली नाही.राज्याला 15 लाख मेट्रीक टन धान खरेदीस केंद्र शासनाने  मंजूरी दिली आहे.”


मुख्यमंत्री कार्यलयाच्या कडून हि माहिती ट्विटर द्वारे देण्यात आली आहे .

बळीराज्याला नवीन वर्षाची भेट.

राज्यातील शेतकरी बांधवांच्या अतिवृष्टी मुले पिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झालेले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतातूर आहे. आणि अतिवृष्टीतून जे काही पिक वाचले तर त्या अश्या पिकास देखील योग्य तो भाव मिळत नाही अशा बिकट परिस्थितीमधून आज हा बळीराज्या जात आहे.


अशावेळी शेतकरी बांधवाना नक्कीच दिलासा मिळणार शासनाच्या वतीने दिली जाणाऱ्या या १५ हजार प्रती हेक्टरी च्या मदतीमुळे आहे. हि शासनाकडून एक प्रकारे शेतकऱ्यांना  नवीन भेटच देण्यात हि आलेली आहे.


 नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा अनेक शेतकऱ्यांना

शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते २०२२ या वर्षामध्ये  . शासनाच्या वतीने या नुकसानभरपाई पोटी आर्थिक मदत देखील हि जाहीर करण्यात आली , होती परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही ती मदत मिळालेली नाही.


अश्या ज्या शेतकरयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही अश्या शेतकऱ्यांना त्यांच्य बँक खात्यामध्ये लवकरात लवकर हि रक्कम जमा करावी असे निर्देश हे पिक विमा कंपनीस दिले आहेत.



हे बोनस किती मिळणार ?

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी १५ हजार रुपये बोनस  जमा केले जाणार आहे.


किती हेक्टर पर्यंत याची दिली जाणार मदत?

शासनाने २ हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादेची अट १५ हजार रुपये बोनस योजनेचा लाभ देण्यासाठी  ठेवण्यात आलेली आहे.


हि मदत कशी मिळणार?

थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची हि रक्कम जी हाये ती जमा केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad