Crop Insurance 2022 : Pik Vima Claim Status -या सर्व शेतकऱ्यांचा खरीप पिक विमा मंजूर...

 Crop Insurance 2022 : Pik Vima Claim Status -या सर्व शेतकऱ्यांचा खरीप पिक विमा मंजूर -

Pik Vima Claim Status


ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2022 मध्ये पीक विमा काढलेला आहे त्या साठी महत्वाची बातमी आहे. 

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे राज्यात जुलै व ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्या  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . व शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेल्या ,  वयक्तिक संबंधित पिक विमा कंपनीकडे दावे हे दाखल केले आहेत. अश्या शेतकऱ्यांचा  पीक विमा कंपनीकडे क्लेम ( Crop insurrance )दाखल केले आहेत , अशा शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनी कडून पीक विमा मंजूर होत आहे.

सध्या मंजूर होणारा हा पिक विमा वैयक्तिक पिक विमा असून यानंतर हा हंगाम  [ marathi corner ]झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाची पीक कापणी अहवालानंतर सरसकट पीक विम्याची कारवाई हि केली जाईल. व आपल्या राज्याच्यता महसूल मंडळात किती पैसेवारी हि निश्चित होते यावर पीक विम्याची सरसकट रक्कम हि अवलंबून राहील. सध्या पीक विमा साठी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा त्यांच्या खात्यावर हा वर्ग करण्यात येत आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होण्यास सुरुवात 

पिक विमा कंपनीकडून सर्वेक्षण करून क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचे त्यांना पिक विमा मंजूर करण्याचे काम हे या घडीला प्रगतिपथावर आहे.  व अजूनही विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांचे क्लेम करून देखील त्या शेतकऱयांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. याबाबत सरकारकडून आढावा हा घेण्यात आला. या आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या संबंधित विमा कंपनीकडून माहिती पुरवण्यात आली आहे.

कंपनीकडून कडून क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा मंजूर करावा व पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना ह्या शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Post Tags: Pik vima maharashtra 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad