मनरेगा अंतर्गत नवीन विहीर ४ लाख रुपये अनुदान, अंतराची अट रद्द GR डाउनलोड करा..[PDF]

 Sinchan Vihir Anudan Yojna | नवीन जीआर आला, नवीन विहिरीसाठी तब्बल 4 लाख रु. अनुदान, अंतराची अट रद्द डाउनलोड करा जीआर





(magel tyala vihir) आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कि, आधी दोन्ही विहिरीचं अंतर होतं याचा देखील आताअट ही रद्द करण्यात आलेली आहे. यामध्ये जे लाभार्थी शेतकरी पात्रता होती ही देखील नवीन बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्की आता लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा हा होणार आहे.

httpswww.maha-agri.inpsinchan-vihir-yojana-maharashtra-new-gr.html
https://www.maha-agri.inpsinchan-vihir-yojana-maharashtra-new-gr.html


(magel tyala vihir) मागेल त्याला विहीर योजना हि आता भरपूर लाभदायक ठरणार आहे.  ही योजना काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.आणि त्याच बरोबर शासन निर्णय हा सविस्तर जाणून घेऊया. शासन निर्णय देखील डाऊनलोड करण्या करता खाली ऑपशन आहे. (agri news)

(magel tyala vihir)नवीन सिंचन विहीर 4 लाख रु. अनुदान योजना, 
अर्ज येथे क्लीक करून पहा.


शासन निर्णय ( नवीन सिंचन विहीर अनुदान योजना   )

 सिंचन विहिरीचे कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करताना अधिनस्त कार्यालयास येत. असलेल्या अनेक अडचणी दूर करण्याच्या या अनुषंगाने ( vihir yojana )सिंचन विहिरी [ anudan yojana ]संदर्भात मार्गदर्शक सूचना ह्या निर्गमित केलेल्या आहेत.

अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम मधील तरतुदीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नुसार  खालील प्रवर्गासाठी प्राधान्य क्रमांकाचे सिंचन सुविधा म्हणजेच विहिर अनुदान हे मिळणार. 

पुढे जीआर पहा.


»»येथे क्लीक करून शासन निर्णय हा डाउनलोड करा 


सिंचन विहीर योजना पात्रता व निवड क्रम ?

 भटक्या जमाती, निरधीसूचित जमाती,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री-कर्ता असलेली असे कुटुंबे. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती हे असलेली कुटुंबे. ( agriculture news marathi
)

जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास या योजने-खालील लाभार्थी, अनुसूचित जमाती आणि अन्य परंपरागत गुणनिवासी वन हक्क मान्य करणारी लाभार्थी अधिनियम 2006-2007 खालील लाभार्थी हे सीमांत शेतकरी ज्यां शेतकऱ्यांच्या अडीच एकरपर्यंत भूधारणा हि आहे. आणि त्यानंतर पाच एकर पर्यंत उदाहरणे असलेले शेतकरी अल्पभूधारक  यायोजनेस पात्र आहेत.


खाली क्लीक करून अर्ज फॉर्म, कागदपत्रे पात्रता पहा 
»»येथे फॉर्म आणि कागदपत्रे पहा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad