(PMAJY) ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, आयुष्मान कार्ड डाउनलोड {pdf} करा मोबाईलवर अगदी काही मिनिटांमध्ये ..

५ लाखांपर्यंत मोफत उपचार, आयुष्मान कार्ड डाउनलोड करा मोबाईलवर अगदी काही मिनिटांमध्ये  - maha-agri

How to download ayushman bharat card


आयुष्मान कार्ड डाउनलोड करा मोबाईलवर अगदी काही मिनिटांत

योजनेच्या यादीमध्ये प्रधान मंत्री आयुष्यमान भारत  जर तुमचे नाव असेल तर अगदी थोड्या वेळामध्ये आयुष्मान भारत कार्ड हे आपल्याला डाउनलोड कसे करावे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.हि सर्व कार्ड डाउनलोड प्रोसेस एकदम सोपी आहे. अगदी काही मिनिटात तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करू शकता ayushman bharat card download.

आयुष्यमान भारत योजनेचे हे कार्ड मिळाल्यानंतर आपल्याला कोणते फायदे होणार आहेत हे आयुष्यमान कार्ड  कसे मोबाईलवर डाउनलोड आपल्याला करावे हे जाणून घेण्याआधी जाणून घेवूयात.


कार्ड डाउनलोड करण्याआधी तुमचे नाव आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये असणे गरजेचे आहे. आपले  नाव आयुष्यमान कार्ड च्या यादीत आहे किंवा नाही हे मोबाईलवर कसे पाहावे हे समजून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर टच करा.

on Ayushman Bharat Card Free treatment up to Rs 5 lakh , check that if you are eligible ..)

आपल्याला आयुष्मान कार्ड डाउनलोड केल्यानंतर त्याचे मिळणारे फायदे.

जर  तुम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र झालात तर आपल्याला मोफत उपचार हे मिळू शकतात. एकूण 34 आजारावर मोफत उपचार हे प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत  केले जातात.


त्यामुळेच जर तुम्ही  ग्रामीण / खेडेगावातील  भागातील नागरिक असाल आणि जर तुमच्याकडे उपचारासाठी पैसे जर नसतील तर नक्कीच या योजनेतून योजनेचा लाभ मिळवू शकता.

प्रधान मंत्री आयुष्यमान  योजनेत  नाव असलेल्या  नागरिकांना या योजनरतुन मोफत उपचार हा दिला जातो . अनेक ग्रामीण भागामधील नागरिकांकडे दुर्धर आजारांवर उपचार हे करण्यासाठी त्याकडे पुरेसे पैसे नसतात.

अशावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PJAY) अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड वापरून आपण मोफत उपचार हा करू शकता.


आता जाणून घेवूयात कि हे आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड कसे करावे. How to download ayushman bharat card.

आयुष्यमान कार्ड मोबाईलवर डाउनलोड करण्याची पद्धत खालीलप्रमाणे

आपल्या मोबाईल मधील ब्राउजरच्या सर्च बारमध्ये जाऊन टाईप करा pmjay.gov.in

आपण हे जसे  pmjay.gov.in असे टाईप कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर pmjay ची एक लिंक येईल. त्या आलेल्या लिंकवर टच करा. 

आणि वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी याठीकाणी  टच करा.

आता तुमच्या समोर मोबाईल स्क्रीनच्या डाव्या बाजूला top corner (वरच्या कॉर्नर )ला  तीन आडव्या रेषा त्या ठिकाणी दिसतील त्यावर टच करा.

portals हा पर्याय तेथे शोधून त्या खालील दिसणाऱ्या beneficiary identification system अस्या या पर्यायावर टच करा व .

आता त्यांनतर तुमच्या मोबाईल स्क्रीनच्या उजव्या बाजूला 3 तीन आडव्या रेषा दिसतील आणि आता त्यावर क्लिक करा. 

आता या ठिकाणी तुम्हाला download ayushman card हा पर्याय समोर दिसेल त्यावर टच करा.


● आधारवर आधारित माहिती या ठिकाणी भरायची आहे. खालील पर्याय हे आपल्या मोबाईलवर दिसतील त्यात योग्य अशी अचूक ती माहिती भरा. 

● तुम्ही जसेही आधार या पर्यायावर क्लिक करताच समोर तीन चौकटी स्क्रीनवर दिसेल.

● नंतर Scheme या पर्यायावर टच करा त्यांनर्ट तुम्हाला विविध पर्याय तुमच्या समोर दिसतील. त्यापैकी PMJAY यावर टच करा.

● नंतर State या पर्यायावर क्लिक करा व  महाराष्ट्र हा पर्याय सिलेक्ट करा.

● नंतर सर्वात शेवटच्या रकान्यात तुमचाआधार नंबर टाका.

● समोर नियम व अटी दिसत असलेल्या त्या चौकटीमध्ये टिक करा व जनरेट ओटीपी अश्या या पर्यायावर टच करा.

● नंतर आता तुमच्या आधार कार्डला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल, तो OTP दिलेल्या चौकटीत टाका व वेरीफाय करा.

जसे हि तुम्ही OTP व्हेरिफाय कराल त्यावेळी तुमचे ayushman card pdf ( PMJAY CARD PDF DOWNLOAD )मध्ये दिसेल. pdf या आयकॉनवर क्लिक करताच हे ayushman card आपल्या मोबाईलमध्ये download होईल.

PMJAY योजना Toll free number ( प्रधान मंत्री अयोष्यमान भारत कार्ड योजना टोल फ्री नंबर )

- १८००१८००४४४४

तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने तुम्ही हेआयुष्मान भारत कार्ड  तुम्ही डाउनलोड करू शकता. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad