या जिल्ह्यांत सौर पंपासाठी कोटा उपलब्ध जिल्ह्यांची यादी आली | पहा PDF येथे करा नवीन अर्ज...

 या जिल्ह्यांत सौर पंपासाठी कोटा उपलब्ध जिल्ह्यांची यादी आली | पहा PDF येथे करा नवीन अर्ज - Maha Agri News Kusum Solar Pump Scheme 2.0 

Maha Agri News Kusum Solar Pump Scheme 2.0
kusum solar yojana

Kusum Solar Pump Scheme : महाराष्ट्र्रा तील शेतकऱ्यांसाठी १ लाख सौर पंपाचं उद्दिष्ट केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत ( Kusum solar )देण्यात आले आहे. शेतीच्या अनेक कामासाठी विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवस आठ तास शेत सिंचन करता यावं यासाठी २०२२ -२३ मध्ये राज्यात सध्या २० जिल्ह्यांमध्ये कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु आहे. ते बघूया कोणते जिल्हे आहे.राज्यात सरकार कडून 2 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आले आहे.

अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या कुसुम योजनेंतर्गत ( Pmkusum ) 1 लाख मेडातर्फे ( Mahaurja ) तसेच महावितरणच्या माध्यमातून 1 लाख सौर कृषिपंपाचे ( mukhyamantri saur krushi pump yojana ) उद्दिष्ट हे ठरविण्यात आले आहे.महावितरण ( MAHAVITARAN ) , महापारेषण, महानिर्मिती , तसेच होल्डिंग कंपनीचे आणि ऊर्जा विभागाचे Kusum Solar Pump Scheme वरिष्ठ अधिकारी हे या बैठकीला उपस्थित होते. यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज तर मिळेलच, शिवाय, शेतकऱ्यांचा सबसिडीचा भारसुद्धा कमी होणार आहे. यासाठी जी जागा लागेल, त्याकरिता भाडे देण्यात येईल व त्यामुळे शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळेल.

खालील जिल्ह्या करीता सोलर पंप कोटा उपलब्द्ध झाला आहे.

पुणे , सांगली

सिंधुदुर्ग ,ठाणे

वर्धा ,गोंदिया

सातारा ,कोल्हापूर

अकोला ,लातूर

अमरावती, नागपूर

भंडारा ,पालघर

बुलढाणा ,वाशीम

चंद्रपूर ,रत्नागिरी

गडचिरोली ,रायगड

 

या वीस जिल्ह्यात ( कुसुम सोलर योजनेचे )अर्ज सुरु आहे बाकी इतर जिल्ह्यामध्ये नोंदणी कोटा पूर्ण झाल्यामुळे बंद झालेला आहे.जे शेतकरी या वरील दिलेल्या जिल्ह्यातील असतील ते शेतकरी आपल्या जिल्ह्यांच्या नावावर क्लिक कारून ऑनलाईन पध्दतीने अर्ज हे करू शकता.किंवा खाली दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटची लिंक आहे.त्यावर क्लिक करून आपण अर्ज करू शकता

»» येथे पहा



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad