50 Hajar Protsahan Anudan Second List [PDF] 50 हजार प्रोत्साहन अनुदान [ कर्ज माफी ] दुसरी यादी कधी...

 50 Hajar  Protsahan Anudan Second List [PDF] | 50 हजार प्रोत्साहन अनुदान [ कर्ज माफी ] दुसरी यादी कधी...

50 Hajar  Protsahan Anudan Second List [PDF]
50 Hajar  Protsahan Anudan Second List [PDF]


महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान पात्र असलेल्या शेतकऱ्यांची एक पहिली यादी हि आलेली आहे व दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान दुसरी यादी कधी येईल ते या लेखामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहा कधी मिळणार दुसरी यादी काय आहे महत्वपूर्ण अपडेट ती जाणून घेऊया.

राज्यातीमधील 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा ह्या कार्यक्रम जाहीर झाल्यामुले अनेक जिल्ह्यामध्ये आचारसंहिता हि सुरू झालेली आहे. याचाच फटका थेट कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 50 हजार प्रोत्साहन पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या यादीचे प्रतीक्षेत असणाऱ्याना बसणार आहे.

कर्जमाफी 50 हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी. 

आचारसंहितेमुळे दुसरी पात्र यादी शेतकऱ्यांना आता लांबणीवर होणार जवळपास दोन महिने शेतकऱ्यांना या अनुदानासाठी आता वाट पाहावी लागणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे जे स्थगित कर्ज हे माफ करण्यात आले होते.

परंतु कर्जमाफी ती देताना शासनाने जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत त्यांना वाऱ्यावर सोडलेले. असे शेतकरी संघटनेने राज्याचे विविध भागात आंदोलन हे केले होते. त्यांनत त्याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान हे मिळत आहे.

शेतकरी कर्जमाफी दुसरी यादी [PDF]

 प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असलेल्या सांगली जिल्ह्यातीमधील 1 लाख 60 हजात 795 शेतकऱ्यांची माहिती शासनाने पूर्ण उपलब्ध केली आहे. त्यामधील ६२६४२  शेतकऱ्यांची अनुदान पहिली यादी जाहीर करून संबधीत शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती व अनुदानाचा लाभ हा देण्यात आलेला आहे.

आता उर्वरित जे काही शेतकरी आहेत त्यांची ही संपूर्ण माहिती म्हणजे अनुदान दुसरी लाभार्थी यादी आहे. सध्या  चालू असलेल्या आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये दोन महिने हि लांबणीवर जाण्याची शक्यता हि आहे. 

असे हे महत्वाचे माहिती होती नक्की आपल्या उपयोगी पडेल व इतरांना देखील शेअर करा.व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad