Crop Insurance तुमच्या पिकाचे पीकविमा क्लेम असे करा नाही-तर मिळणार नाही पीकविमा पहा कशे करावे ?...


Crop Insurance तुमच्या पिकाचे पीकविमा क्लेम असे करा नाही-तर मिळणार नाही पीकविमा पहा कशे करावे ?...


Crop Insurance


Crop Insurance ; शेतकरी बंधूंनो आपल्याला तर हे माहीतच आहे. कि प्रत्येक वर्षीच पावसाच्या सरासरी पेक्षा होणाऱ्या काही बदलामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे नुकसान हे होत असते.

केंद्र सरकारकडून काही असल्याचं कारणामुळे शेतकऱयांना पिक विमा म्हणजेच नुकसान भरपाई बद्दल चा मोबदला  दिला जातो. शासनाचे काही अधिकारी येऊन पडताळणी केल्यांनतर का मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो .

परंतु शेतकऱ्यांना आता पीक नुकसान पडताळणी किंवा pik vima claim हा सरकारच्या Crop insurance या मोबाईल अँप मधून करावी लागणार आहे. तर ती पडताळणी किंवा क्लेम कसा कराच्या तर ते आपण अगदी सोप्या पद्धतीने बघुयात.

आपण हा “पिकविमा क्लेम” हा कसा करावा याची सर्व माहिती खाली दिलेल्या माहितीत आपण ती जाणून घेऊया.

-पीकविमा क्लेम म्हणजे काय आहे. How To  PMFBY Claim ?

शेतकऱ्यांनी आता २०२२-२३ साला साठी जो भरलेला पिक विमा आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने याच पीक विम्याचे क्लेम म्हणजेच तुमच्या पिकाचे झालेले कोणतेही नुकसान हे शासनाकडे पाठवायचे आहे.व आपण पाठवलेले claim क्लेम शासनाकडून अप्रूव झाल्यानंतरच शेतकऱ्याला त्याच्या खात्यात पिक विमा जमा होणार आहे. परंतु हे क्लेम करताना शेतकर्त्यांनी हे लक्षात ठेवा कि नुकसान झाल्या पासून ४८ तासाच्या आत तुम्हाला तक्रार करावी लागणार आहे.

या पिकविम्याची क्लेम कसे करावे Crop Insurance ?
शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या मोबाईल ॲपच्या लिंकवर क्लिक करून तो ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या.
 
👉---अँप डाउनलोड करण्यासाठी येथे दाबा---👈

report crop loss application

 

खाली दिलेल्या स्टेप्स वापरून तुम्ही पीक विमा क्लेम कसा करावा ते पाहू शकता.

❊ ॲप इन्स्टॉल केल्यांनतर ते ॲप ओपन करा ओपन केल्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे लॉगिन फॉर पोलिसी ( Login for policy )  या पर्यायावर क्लीक करा 

How To  PMFBY Claim

❊ त्यांनत तुम्ही तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही फॉरगॉट ( Forgot password ) वर क्लिक करून किंवा ओटीपी ने लॉगिन करू शकता.

How To  PMFBY Claim


❊ लॉगिन झाल्याच्या नन्तर शेतकऱ्यांनी क्रॉप लॉस ( Crop loss ) वर क्लिक करावे . 



 
❊ व त्या ठिकाणी हंगाम खरीप निवडून वर्ष २०२२ निवड आणि स्कीम मध्ये प्रधान मंत्री फासलं बिमा योजना हा प्रत्यय निवडा , राज्य महाराष्ट्र करून सिलेक्ट बटन वर क्लीक करा .



❊ हे सगळे झाल्या नन्तर तुमच्या पॉलिसि नंबर टाकून व आपले नाव त्या ठिकानि टाकून नुकसानीचा तपशील भरून आपल्याला नुकसान झालेला एक फोटो त्याठिकाणी काढून अपलोड करायच्या आहे .

❊ परंतु तारीख निवडताना दोन दिवस पूर्वीची नका निवडू. व नन्तर आपण 

सबमिट(SUBMIT) या बटनवर क्लिक करून, तुम्ही तुमचा ( Claim ) दावा हा पूर्ण करू शकता.

👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad