pdf प्रोत्साहन ५० हं. अनुदान योजना असे बघ यादीत तुमचे नाव | सर्व जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra 2022


Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra

pdf प्रोत्साहन ५० हं. अनुदान योजना असे बघ यादीत तुमचे नाव  | सर्व जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra 2022

Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra

Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra 2022 – मित्रांनो आनंदाची बातमी आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान सर्व जिल्ह्याच्या याद्या प्रसिद्ध झालेले आहेत या याद्या तुम्हाला कुठे मिळतील व डाऊनलोड करायच्या आहेत ते सर्वात शेवटी सांगितलेले आहे कृपया सर्व माहिती हि काळजी पूर्वक वाचा 

याद्या ह्या कश्या डाउनलोड करायच्या


तसेच केवायसी प्रक्रिया कधी सुरू होईल संपूर्ण माहिती  हि तुम्हा मिळणार आहे .  शेतकरी मित्रांनो 2017-18 ,  18 -19 आणि 19-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या पीक कर्जाचे परतफेड हि केली होती अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान हे राज्य सरकार कडून मिळणार आहे. आणि त्याच संदर्भाचे महत्त्वाचे अपडेट हे आपल्याला या लेखा मध्ये मिळेल.

https://mjpsky.maharashtra.gov.in  या वेबसाइट वर जाऊन तुम्ही अधिक माहिती ,नवीन GR बघू शकता 

Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra


  लवकरच आता ई - केवायसी (  Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra E - Kyc )सुरू होईल त्या अगोदर तुम्ही तुमचं नाव यादी मध्ये आले आहे का नाही हे पाहू शकता, तुमचं नाव कर्जमाफी यादीत आले आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेजारील सीएससी सेंटर ( csc - center ) किंवा आपले सरकार सेवा केंद्र ( aple seva kendra ) यांच्याकडे आधार नंबर घेऊन जायचं आहे.  [ Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra

 शेतकरी मित्रांनो नाव पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे सीएससी लॉगिन करायचं हे सीएससी लॉगिन फक्त आपले सरकार सेवा केंद्र चालक ( csc center ) यांच्याकडे असते, तिथे तुम्हाला वरती सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचे यामध्ये तुम्हाला महात्मा सर्च करायचे महात्मा सर्च करा तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हा ऑप्शन दिसेल इथे ओपन करायचा आहे.  त्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या सर्व कर्जमुक्ती याद्या ह्यपाहायाला मिळणार आहेत.  { Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra }

शेतकरी बंधूंनो जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांच्या याद्या ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे भेटेल व सीएस्सी ( csc center )सेंटर वर जाऊन तुमचे नाव जे आहे ते बघू शकता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad