Online Pik Vima Claim Crop insurance 2022 | पिकांचे नुकसान झाले असेल, तर असा करा क्लेम..

 Online Pik Vima Claim Crop insurance 2022 |  पिकांचे नुकसान झाले असेल, तर असा करा क्लेम.. 

maha-agri 

Crop Insurane Claim Process

Pik Vima Claim Online 2022 : Crop Insurance Claim Process

Pik Vima Claim Online 2022  Crop Insurance Claim Process


जवळपास सर्वच शेतकरी बांधवानी प्रधानमंत्री पीक विमा योजना या साठी अर्ज केलेला असतो व त्या साठीची रक्कम हि भरलेली असते पण विमा चा लाभ मिळण्यासाठी पीक नुकसानीची क्लेम करणे तितकेच आवश्यक असते. शेतकऱ्यांसाठी pmfby ( pradhan mantri pik vima yojana claim proccess ) वरदान ठरलेली योजना आहे.पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत पीक विमा दिल्या जातो. अनेक प्रकारच्या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान हे होते.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेली योजना आहे.


 

कोणत्या नुकसानीसाठी विमा मिळतो.

या योजनेअंतर्गत नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे यासारखे होणारे नुकसान तसेच भुस्खलन, अतिवृष्टी, नैसर्गिक आग, किड व रोग,दुष्काळ,  वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ अशा अनेक कारणांमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीस विमा संरक्षण हे PMFBY तर्फे दिल्या जातो. (Pik Vima Yojana 2022 Maharashtra)

क्लेम कसे करायचे.

शेतकऱ्यांनो तुम्ही जर प्रधानमंत्री पीक विमा योजने ( pmfby ) अंतर्गत पीक विम काढलेला असेल आणि तुमच्या पिकांचे जर नुकसान झाले असेल, तर तुम्ही ‘Crop Insurance’ या ॲपद्वारे ऑनलाईन क्लेम करू शकता. किंवा तुम्ही हेल्पलाईन नंबर-वर सुद्धा कॉल करून देखील क्लेम करू शकता. या दोन्ही पद्धती आपण जाणून घेऊ या.. (Crop Insurance App Information in Marathi)


Crop Insurance ॲपद्वारे क्लेम करण्यासाठी

                👇👇
👉अँप डाउनलोड करा👈

शेतकऱ्यांनो तुम्ही हेल्पलाईन नंबर-वर सुद्धा कॉल करून देखील पीक नुकसानीचा दावा हा करू शकता. तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील हेल्पलाईन नंबरवर कॉल करून pradhan mantri pik vima yojana च्या पीक नुकसानीचा दावा करू शकता. 

(Pik Vima Helpline Number)


भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – 

जळगाव, सातारा,अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर  – १८००१०३७७१२


रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड –

नागपूर, जालना, गोंदिया, परभणी, वर्धा,  कोल्हापूर,  बुलडाणा, सांगली,  वाशिम,नंदुरबार – 18001024088

इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – 

नांदेड, ठाणे,  यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,गडचिरोली – १८००१०३५४९०


एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – 

 भंडारा, अकोला, धुळे, संभाजीनगर, पुणे – १८००२६६०७००


बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – 

धाराशिव – 18002095959 


भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड – 

लातूर – 18004195004 


वरील दिलेल्या नंबर ला कॉल लावता वेळी , तुम्ही भरलेल्या पीक विम्याची पावती जवळ ठेवा. 

पीक विमा भरल्या संबंधित माहिती हि त्या आधी विचारली जाते.


whatsapp वर दररोज माहिती साठी ग्रुप जॉईन करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad