KCC किसान क्रेडिट कार्ड बाबत मोठी घोषणा,शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय !


KCC  किसान क्रेडिट कार्ड बाबत मोठी घोषणा,शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय !

नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण या लेखामध्ये किसान क्रेडिट कार्ड साठी कसा अर्ज करू शकतो आणि किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना किती कर्ज मिळते हे आपण पाहणार आहोत.

( agriculture loan scheme )

देशातील शेतकरी सरकारच्या विविध  योजनांचा लाभ घेऊन  त्यांच्या आर्थिक व इतर अडचणी दूर करत आहेत. सरकारच्या या योजनांपैकी एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना ही  एक आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेंतुन कमी व्याजदरात कर्जाची सुविधा उपलब्ध हि सरकारने कडून दिली जात आहे. या  सरकारच्या योजनेचे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजेच या KCC योजनेमध्ये 1.60 लाख रुपयां-पर्यंतचे कर्ज हे कोणत्याही हमीशिवाय शेतकऱ्यांना दिले जाते.सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी kcc म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड हे पीएम किसान सन्मान निधी या योजनेशी जोडले आहे.  किती शेतकऱ्यांना ( agriculture loan scheme ) या योजनांचा लाभ हा आता मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत.


शेतकऱ्यांना दिलेल्या  कर्जामध्ये सरकारने अनेक बदल केले आहेत.


शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या कर्ज सुविधेत अलीकडेच केंद्र सरकारने हे अनेक बदल केले आहेत. शेतकऱ्यांना दिलेले कर्ज 3 लाख रुपयांच्या अल्प मुदतीवर 1.5 टक्के व्याजदराने दिले जाईल हे 17 ऑगस्ट 2022 रोजी सरकारने जाहीर केले होते. बँकांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्वस्त कर्जाच्या समस्येतून सरकारच्या या निर्णयामुळे सुटका हि होणार आहे.

सरकारच्या निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ७ टक्के व्याजावर कर्ज मिळेल. व त्या व्यतिरिक्त अधिक सवलतही मिळेल आणि जर शेतकऱ्याने वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास अश्या शेतकऱ्यांना ४ टक्क्याने कर्जही मिळेल.


किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा : how to apply kcc


तुम्ही दोन प्रकारे यासाठी अर्ज करू शकता, एकतर तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाइन सेवा ( CSC center ) वर जाऊन KCC साठी अर्ज करू शकता किंवा तुमच्या पीक कर्ज संबंधित बँकेत जाऊन अर्ज करू शकता.


महा इ सेवा केंद्रातून अर्ज करण्यासाठी येथे दाबा.


तुम्हाला सरकारच्या या योजनेतून कर्जाची सुविधा हि उपलब्ध करून द्यायची असेल, तर त्यासाठी तुम्ही आधी भारत देशातील शेतकरी हे असायला हवे.

१.  तुम्हाला यानंतर सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर पोर्टल वर जावे लागेल,

खाली तुम्हाला अनेक बँकांचे  KCC साठी चे लिस्ट दिली आहे त्यामध्ये निवड व किंवा तुमच्या पीक कर्ज घेतलेल्या बँकेत जाऊन  kcc संदर्भात विचारा.


२ नवीन केसीसी लागू करा नंतर तुम्हाला साइटच्या या पर्यायावर क्लिक हे करावे लागेल.


3 तुम्हाला त्या नन्तर तुमचा CDC आयडी व पासवर्ड हे टाकण्यास सांगितले जाईल.


4 यानंतर तुम्हगि , तुमच्या समोरीळ स्क्रीन वरून Apply New KCC  या पर्यायावर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.


काही बँकांची यादी येथून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा kcc फॉर्म डाउनलोड करून बँकेमध्ये काम करू शकता.


१. स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) साठी येथे दाबा.

२. सेंट्रल बँक ऑफ इंडिया साठी येथे दाबा.

३. युनिअन बँक ऑफ इंडिया साठी येथे दाबा 

४. ऍक्सिस बँक साठी येथे दाबा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad