Ativrushti-bharpai-2022.pdf :जिल्ह्या नुसार नवीन यादी मोबाईलवर बघा.

 Ativrushti bharpai 2022  : नवीन यादी मोबिलेवर बघा.

Ativrishti nuksan bharpai pdf 

राज्यातील अतिवृष्टी बाधित ( Ativrushti bharpai 2022 ) शेतकऱ्यांना राज्य शासनाचा ₹३४४५ कोटी निधी वितरीत, शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपासाठी  GR  आला

Ativrishti nuksan bharpai pdf

Ativrushti bharpai 2022 pdf list GR

राज्यांमध्ये अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सन 2022 मध्ये मदतीचा वितरण Ativrushti bharpai करण्यासाठी 2022 आलेल्या 8 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून आलेल्या नवीन GR मधून असे सांगण्यात आले कि 3445 कोटी रुपयांचा निधी हा नुकसान ग्रस्त शेतकर्यां साठी वितरित करण्यात आलेला.

Ativrushti bharpai 2022 या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा 8 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद हि झाली आहे.यामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकांचा हे नुकसान झालेले आहे . या कडे लक्ष देऊन महसूल मंडळाने  अशा शेती पिकांच्या नुकसानीसाठी हे मदत वितरित केले जाणार आहे असे सांगितले आहे.

(nukasan bharpayi list pdf 2022 )खालील जिल्ह्यांची यादी पहा.

परभणी : या जिल्ह्यातील 1557 शेतकऱ्यांसाठी एक कोटी साठ लाख रुपये एव्हडा निधी मंजूर.

जालना :  3.71 कोटी एवढी मदत  या जिल्ह्यातील 6898 शेतकऱ्यांसाठी वितरित केली जाणार आहे.

लातूर :  49 हजार 160 शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यामधील ३७ कोटी तीस लाख रुपये.

 उस्मानाबाद अर्थात धाराशिव :   75 हजार 739 शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यामध्ये 90 कोटी 74 लाखनिधी  वितरित केले जाणार आहे.

नांदेड : ७ लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यामध्ये  717 कोटी 88 लाख एव्हडा निधी वितरित केला जाणार आहे.

औरंगाबाद विभागासाठी  : या जिल्ह्यामधील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यांसाठी 1008 कोटी तीस लाख एवढे मदत निधी हा वितरित केली जाणार आहे.

हिंगोली :१ लाख ३३ हजार 970 शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यांत 157 कोटी 4 हजार रुपये निधी वितरित केले जाणार आहे.

नाशिक विभागात:

नाशिक जिल्हा : या जिल्ह्यासाठी १८,४६७ शेतकरी 11 कोटी 24 लाख रुपये निधी मंजूर.

धुळे : 4497 शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यामध्ये  ३ कोटी 39 लाख रुपये निधी वितरित होणार.

नंदूरबार : या जिल्ह्यातील  877 शेतकऱ्यांसाठी 35 लाख रुपये.

जळगाव : या जिल्ह्यामधील 11424 शेतकऱ्यांसाठी 19.6 कोटी निधी वितरित होणार.

अहमदनगर : 21410 शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यातीळ  २ कोटी ९१ लाख रुपये एवढी निधी वितरित केली जाणार आहे.

अमरावती विभागातील :

अमरावती : २ लाख ९१ हजार ९१९ शेतकऱ्यांसाठी  या  जिल्ह्यासाठी 533 कोटी चौदा लाख रुपये निशाला मजुरी.

अकोला : 123 कोटी 32 62 लाख रुपये निधी या  जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ८८८ शेतकऱ्यांसाठी.

यवतमाळ : तीन लाख 78 हजार 461 शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यामध्ये  529 कोटी 98 लाख रुपये.

बुलढाणा :10,998 शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यातील आठ कोटी तीन लाख रुपये.

वाशिम : 5856 शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्यामधील  एक कोटी शहात्तर लाख रुपये.

कोकण विभागातील :

 रायगड, रत्नागिरी ,ठाणे, पालघर व सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांसाठी मिळून 5889 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 64 लाख रुपये एव्हडा मदत निधी वितरित केला जाणार आहे.


नागपूर वीभागातील:

नागपूर : 339 कोटी 68 लाख रुपये  या जिल्ह्यातील 2 लाख 67 हजार 92 शेतकऱ्यांसाठी .

वर्धा : 345 कोटी 99 लाख रुपये जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार 646 शेतकऱ्यांसाठी.

भंडारा: 63.87 कोटी रुपये या जिल्ह्यातील एकूण 49 हजार 493 शेतकऱ्यांसाठी.

गोंदिया : ३०.59  कोटी रुपये जिल्ह्यामधील 28 हजार 754 शेतकऱ्यांसाठी.

चंद्रपूर : 302 कोटी तीन लाख रुपये या जिल्ह्यासाठी 2 लाख 30 हजार 365 शेतकऱ्यांसाठी  दिले जाणार आहेत.. गडचिरोली: 74 कोटी एक लाख रुपये  या  जिल्ह्यातील 54637 शेतकऱ्यांसाठी Ativrushti bharpai 2022 मदत हि दिली जाणार आहे.


पुणे जिल्ह्यातील: 3.18 कोटी 9192 शेतकऱ्यांसाठी .

सातारा : 28 लाख रुपये या  जिल्ह्यामधील 982 शेतकऱ्यांसाठी.

सांगली : 28 लाख रुपये या जिल्ह्यामधील एकूण 185 शेतकऱ्यांसाठी.

सोलापूर :  40.53 कोटी या जिल्ह्यामधील 28 हजार 66 शेतकऱ्यांसाठी.

कोल्हापूर : 9.93 लाख रुपये या जिल्ह्यातील 362 शेतकऱ्यांसाठी.

  अशी मदत मंत्रिमंडळाकडून वितरित केली जाणार आहे.

राज्यातील अतिवृष्टी2022 साठी शेतकऱ्यांसाठी 345 कोटी 25 लाख रुपये हे  Ativrushti bharpai 2022 मदत निधी दिली जाणार आहे.



आपल्या मित्रांना नक्की पाठवा:

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad