३१ तारखेनंतर या शेतकऱ्यांना २००० चा हप्ता मिळणार नाही, PM किसान KYC साठी हि शेवटची संधी

 ३१ तारखेनंतर या शेतकऱ्यांना २००० चा हप्ता मिळणार नाही, PM किसान KYC साठी हि शेवटची संधी 

PMkisan ekyc last date

pm-kisan-ekyc-last-date


अजूनही जर शेतकऱ्याने pm kisan e kyc केली नसेल तर त्यांना २००० रु. चा लाभ मिळणार नाही,स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकरी लाभार्थ्यांनी ई-केवायसी पडताळणी 31 august पुर्वी पुर्ण करायचं शासनाचं आवाहन.राज्यामध्ये एकुण 1 कोटी 9 लाख लाभार्थ्या पैकी 61.33 लाख लाभार्थ्यांची दिनांक 22 जुलै, 2022 अखेर ई-केवायसी ( pmkisan eKYC) हि पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.



कृषी विभागाच्या माध्यमातून असे आवाहन करण्यात आले आहे कि राहिलेल्या शेतकऱ्यांनी व लाभार्थ्यांनी स्वत: किंवा सामाईक सुविधा केंद्र ( CSC centre ) च्या माध्यमातून त्यांचे  (pmkisan eKYC ) ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक 31 august, 2022 च्या मुदतीआधी पुर्ण करणे .

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता  (पीएम किसान pm kisan sanman nidhi yojana )  सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास म्हणजेच  ( पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) त्यांच्या बँक खात्यात थेट ( डिबीटीद्वारे DBT ) रुपये 2 हजार प्रती हप्ता या प्रमाणे तिसऱ्या हप्त्यात रू. 6 हजार प्रती वर्षी लाभ असा लाभ जमा करण्यात येत आहे.

केंद्र शासनाने अश्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ हा सहजरित्या अदा करता यावा साठी  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान PM Kisan sanman nidhi yojana ) या योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई- ( PMkisan e-KYC verification)  केवायसी पडताळणी हि तारीख 31 august, 2022 च्या पुआधी पूर्ण करण्याचे ( pm kisan EKYC last date ) निर्देश शासनाने दिले आहेत.


दिनांक 31 august, 2022 पर्यंत सदरची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाच पी.एम.किसान (pm kisan ) या योजनेचा पुढचा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याचे असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत.

पीएम केवायसी साठी लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर ( pm kisan portal ) https://pmkisan.gov.in/ वेबसाइट वर किंवा सामाईक सुविधा केंद्र सीएससी (CSC) किंवा आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी (e-KYC) ची पडताळणी करता येईल. ( pm-kisan-12th-installments )


लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी (e-KYC) या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे पडताळणी पूर्ण करता येईल.


शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टल-वरील https://pmkisan.gov.in/ या लिंकद्वारे तुम्हाला ई-केवायसी (e-KYC) करतांना आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वत:चे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी पूर्ण करता येईल.

ऑनलाइन स्वतः ए-कॅच साठी कोणतीही फी लागणार नाही. तसेच तुम्ही सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक (biometric) पद्धतीद्वारे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करू शकतात. त्या साठी लाभार्थी फी हि सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रूपये 15/- प्रती एव्हडी आकारली जाते.


लाभार्थ्यांनी उशीर न करता तात्काळ आपली  KYC करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad