फक्त दोन मिनिटात मिळवा तुमच्या जमिनीचा डिजिटल फेरफार, सर्व शासकीय कामासाठी ग्राह्य

digital satbara and ferfar download

आपल्या जमिनीचा डिजिटल फेरफार किंवा सातबारा अगदी दोन मिनिटांमध्ये ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करू शकतो आणि याच्याच बद्दलची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, 

How can I get 7/12 digital in Maharashtra? मित्रांनो याच्यासाठी आपल्याला डिजिटल सातबारा डॉट महाभुमी डॉट जीओव्ही डॉट इन ( https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr ) या संकेतस्थळावरती जायचे आहे. तुम्ही येथे क्लिक करून काऊ शकता किंवा आपण महाभुमी महाराष्ट्र सर्च करून सुद्धा या संकेतस्थळावरती या पोर्टल वरती येऊ शकतात.

httpsdigitalsatbara.mahabhumi.gov.indslr

How do I find my old Ferfar online? ज्याच्यामध्ये आपण आपली चावडी पाहू शकता सातबारा पाहू शकता किंवा आपले जर काही सातबारा मध्ये दुरुस्ती करायची असेल ती सुद्धा आपण या ठिकाणी करू शकता. याच पोर्टल वर आपल्याला डिजिटल साइन ( digital sign ) सातबारा आठ अ फेरफार प्रॉपर्टी कार्ड काढता येईल. याच्या वरती जे रेगुलर लॉगिन आहे ते रेगुलर लॉगिन विचारलं जाईल आणि आपल्याकडे जर लॉगिन आयडी पासवर्ड नसेल तर आपण न्यू रजिस्ट्रेशन करून सुद्धा युजर आयडी पासवर्ड मिळू शकता किंवा ओटीपी बेस्ड लॉगिन मध्ये ज्याच्यामध्ये आपल्या मोबाईल नंबर वरून होते करू शकता या ओटीपी बेस्ड लॉगिन मध्ये आपल्याला लॉगिन करायचं असेल तर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर करून सेंड ओटीपी वरती क्लिक करायचे आपल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट वरती क्लिक करायचे आहे. आपलं लॉगिन या ठिकाणी होणार आहे.

httpsdigitalsatbara.mahabhumi.gov.indslr

मित्रांनो लॉगिन झाल्यानंतर आपल्याला डिजिटल सातबारा असेल किन्वा प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा हा फेरफार असेल या प्रत्येका साठी या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी १५ रुपये एव्हडी रक्कम लागते याच्यासाठी आपल्याला रिचार्ज करावा लागणार आहे. आणि आपण लॉगिन केल्यानंतर प्रत्येक वेळी जी काही आपली रक्कम असेल ते आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल याच्यामध्ये आपल्याला फेरफार डाऊनलोड करायचे डिजिटल फेरफार सातबारा यासाठी ती वापरता येते. त्यासाठी नंतर आपल्याकडे असलेल्या रिचार्ज करावा लागणार आहे.

httpsdigitalsatbara.mahabhumi.gov.indslr

How can I download Mahabhulekh 7 12?सातबारा डाउनलोड करायची पद्धत

सर्वात पहिली ऑप्शन आहे, How can I check 7/12 online in Pune? ती म्हणजे जिल्हा निवडायची याच्यामधून आपल्याला जो जिल्हा असेल तो आपल्या जिल्हा निवडायचाय त्या जिल्ह्यामधील तालुके दाखवले जातील आपला तालुका निवडायचे तालुक्यामधून आपलं गाव त्या ठिकाणी निवडायचे गाव निवडल्यानंतर आपल्याला कोणता फेरफार डाऊनलोड करायचा आहे तो फेरफार नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचे आणि आपल्याकडे जर अमाऊंट असेल तर आपण डायरेक्ट डाऊनलोड वरती क्लिक करू शकता अमाऊंट नसेल तर रिचार्ज अकाउंट वरती आपल्याला क्लिक करायचे व रिचार्जे करून डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर आपला फेरफार डाऊनलोड होनार आहे.  गाव नमुना नंबर सहा आपल्याला डिजिटल सेंड केलेला किंवा या ठिकाणी दाखवला जाणार आहे ज्याच्या वरती कुठलेही अधिकार्‍याच्या सहीची गरज असणार नाही किती तारखेला हा फेरफार ही साइन झालेला आहे ती तारीख या ठिकाणी दाखवली जाईल हा किंवा झाल्यानंतर आपल्या अकाउंट मधून पंधरा रुपयाची तुम्ही रिचार्जे केलेल्या अमाऊंट मधून डेबिट होणार आहे.  

httpsdigitalsatbara.mahabhumi.gov.indslr

तर मित्रांनो अस्या प्रकारे तुम्ही २ मिनिटात डिजिटल सातबारा उतारा काढू शकता, तुंगला जर हा लेख आवडला असेल तर कृपया तुम्ही हा शेअर करू शकता.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad