ई पीक पाहणी कशी करायची नवीन नियम

 ई पीक पाहणी अँप version - 2 नवीन महत्वाचे बदल


जाणून घ्या | E Peek Pahani

मराठी माहिती, आपले सरकार

E-पीक पाहणी अँप डाउनलोड करण्यासाठी शेवटी लिंक दिलेली आहे.


E Peek Pahani 

 अँप मधील तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना नवीन सुधारणा  मागील हंगामाची पीक पाहणी ती कायम ठेवण्याची सुविधा, एका पेक्षा जास्त गट क्रमांक निवडून-एकाच वेळेत नोंदविण्याची आणि एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना  सुविधा.

E-pik pahani version 2


New Version E Peek Pahani app  - 2 Launch नवीन सुधारणा

➥सुविधा - सुधारित मोबाईल अॅपमध्ये शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना राज्यातील प्रत्येक गटाच्या  (centroid) मध्यबिंदूचेअक्षांस व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून प्रत्येक पिकाचा फोटो शेतकरी घेतील त्यावेळी फोटो घेण्याच्या ठिकाणापासून ते त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यतचे ते अंतर यामध्ये  दिसणार आहे. व निवडलेल्या गटापासून शेतकरी पीक पाहणीसाठी  दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा (messege ) संदेश त्यांच्या मोबाईल अँप मध्ये दर्शविण्यात येणार आहे. या प्रकारच्या नवीन सुविधेत पिकाचा अचूक फोटो

19:15

हा घेतला जाणार आहे किंवा नाही हे यावरून निर्धारित करता येणार आहे. 

“E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download"

➥  शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या “E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download"पिकांबाबत स्वयं प्रमाणीत ई. पीक पाहणी शेतकयांद्वारे  मानण्यात येणार - अश्या रीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई - पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात देऊन ती तुमचा गाव नमुना नंबर १२ मध्ये दर्शवण्यात येणार आहे. 

[New Version E-Peek Pahani - 2.0 Download]


तलाठी यांचेमार्फत किमान 10% तपासणी  - 

➥ पीक पाहणी पैकी वरील प्रमाणे केलेल्या १०% पीक नोंदणीची पळताळणी हि तलाठी यांचे मार्फत होणार असून त्या पाहणी मध्ये पिकाचा फोटो नसलेल्या  ज्या नोंदी आहेत किंवा चुकिचा फोटो असलेल्या नोंदी आहेत  व काहींनी विहित अंतराच्या बाहेरून घेतलेला फोटो अशा सर्व नोंदीचा समावेश त्यामढे असणार आहे.

➥ तलाठी यांच्या पळताळणी अंती आवश्यक असेल तर ते दुरुस्ती करून त्याची नोंद सत्यापित करतील. त्याच्या नंतर त्या गावच्या गाव नमुना नंबर १२ मध्ये ती नोंद प्रतिबिबीत होईल.


ई पीक पाहणी अँप 2022


खातेदारास स्वतः 48 तासात  पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा -

➥ मोबाईल अँप द्वारे शेतकऱ्यांनी नोंदविलेली पीक पाहणी हि नोंदविल्या वेळे पासून ४८ तासामध्ये शेतकऱ्यांनी  स्वत:हून केव्हाही एका वेळेस ती दुरुस्त करता येईल.


पिकाच्या विक्रीसाठी किमान आधारभूत किंमत “E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download"योजनेंअतर्गत संमती नोंदविण्याची 

सुविधा- 


➥ पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकर्यांनी नोंदणी केल्यास किमान आधारभूत या योजने अंतर्गत येणाऱ्या ई-पीक पाहणी अँप मध्येच त्या शेतकऱ्याला “आपणास विक्रीसाठी किमान आधारभूत या ( KIMAN ADHAR BHUT YOJANA )योजने अंतर्गत नोंदणी करावयाची आहे काय? असा प्रश्न त्या मध्ये विचारला जाणार आहे. 

➥ त्या शेतकऱ्याने तेथील होय असा पर्याय जर निवडल्यास त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती हि वेब माहिती व पुरवठा या विभागाला दिली जाणार.असून आधारभूत किंमत योजने अंतर्गत आधारे पुरवठा विभागा kade अश्या  शेतकऱ्यांची नोंदणी हि आपोआप होणार आहे. 

➥ त्यामुळे शेतकऱ्याला खरेदी केंद्रात रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता हि भासणार नाही. 

“E Peek Pahani App डाउनलोड"



ई-पीक पाहणी या अँप मध्येच मदत हे एक बटन देण्यात आलेले आहे - “E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download"


➥त्यामुळे वापरकत्याला / शेतकऱ्याला ई पीक पाहणी मोबाईल अँप  वापरतांना येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करण्यासाठी अँप मधील हे  " मदत " हे बटन उपयोगाचे असेल.

19:17


खाता update करण्याची सुविधा -

➥ पीक पाहणी चा हंगाम सुरु असताना खात्यात जर काही बदल झाल्यास.

 उदा. क्षेत्रात बदल ई प्रणालीतून फेरफार मिळविन्यासाठी असे updated व खात्याची माहिती,  खाता अपडेट करा या त्यामध्ये सुविधा देण्यात आली आहे. e pik pahani version 2022


ई पिक पाहणी NEW VERSION 2.0 डाउनलोड :- येथे क्लिक करा


E Pik pahani Last Date 2022



हि माहिती खरंच सर्व शेतकऱ्यांच्या उपयोगाची“E Peek pahani -2  app maharastra  New-Version Download" असल्यामुळे तुमचे कर्तव्ये समजून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचावा 

धन्यवाद महा ऍग्री





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad