पोकरा योजना अंतर्गत 50% ते 100% अनुदान देणाऱ्या योजनांची यादी आली पहा लगेच

 Pocra Anudan Scheme List | अनुदान देणाऱ्या योजनांची यादी आली पहा लगेच पोकरा योजना अंतर्गत 50% ते 100% 

Pocra Anudan Scheme list:


Pocra Anudan Scheme List :-

pocra-scheme-list


सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार . या लेखात आपण सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी  जाणून घेणार आहोत. ती म्हणजेच पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प  योजना या पोकरा योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांसाठी कोणकोणत्या योजना ह्या उपलबध आहेत. ज्या कि शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळू शकतो, आणि त्यासाठी सरकार कडून वेगवेगळ्या योजनांसाठी किती अनुदान आहेत.

pocra या योज़नेसाठी अर्ज हे कसे करावे लागतात व  महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या  जिल्ह्यांत  तसेच कोण कोणत्या गावांमध्ये ही पोकरा  योजना राबवली जाते. तर आपण आता याच POCRA योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया व  कोणत्या योजनेसाठी किती अनुदान हे लाभार्थ्यांना  मिळतं ?, त्यासाठी अर्ज हा कसा आणि कोठे करावा लागतो. या संदर्भातील संपूर्ण माहिती हि या लेखात जाणून घेणार आहोत . 

तरीही हा लेख  शेतकर्यांनि संपूर्ण वाचा यामध्ये संपूर्ण माहिती हि आपल्याला मिळणार आहे.

POCRA SCHEME  यामध्ये शेतकरी बांधवांसाठी  व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना आणि नवीन विहीरीसाठी अनुदान योजना. याचबरोबर  शेडनेट वेअर हाऊस इत्यादी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन तसेच अनेक प्रकारचे योजना. या POCRA मध्ये  राबविल्या जातात परंतु राज्यातील काही च जिल्ह्यातील गावांचा या योजनेत मध्ये समावेश आहे.


या मध्ये जसे  पाच हजार पेक्षा जास्त गावांची या ठिकाणी  नोंद करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ त्याच गावातील लाभार्थी व शेतकरी बांधव  घेऊ शकतात.

आपण त्यासाठी दिलेले अनुदान पद्धती खाली बघू शकतात. आणि त्या योजनेचा लाभ हा लाभार्थी घेऊ शकतात.


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनांची यादी 


➥ शेडनेट हाऊस (अनुदान 75%)

➥ पॉलिहाऊस (अनुदान 75 %)

➥ सेंद्रिय खत युनिट (4500 रु अनुदान ,75%)

➥ शेततळे ( अनुदान 50%)

➥ रेशीम उद्योग(अनुदान 75% एससी एसटी 90%)


➥ गोड्या पाण्यातील मत्स्य पालन व शेततळे (अनुदान 75%)

➥ फळबाग लागवड ( फळझाडे पेरू, संत्रा ,मोसंबी,कागदी लिंबू ,सिताफळआंबा, डाळिंब, चिकू,  आवळा , इत्यादी ) 

➥ (अनुदान 100%)विहिर पुनर्भरण 

➥ बांबु लागवड (अनुदान 75%. पहिले वर्ष 38%,दुसरे वर्ष, 22%, तिसरे वर्ष 15%)

➥ फळबाग लागवड योजना  (अनुदान 100%. ,पहिले वर्ष 50%, दुसरे वर्ष 30%, तिसरे वर्ष 20%)



पोकरा अनुदान योजना लिस्ट 

कोणत्या योजनेसाठी किती अनुदान आहे खाली पहा



➥  Drip Irrigationठिंबक सिंचन ( अनुदान 73248रू 80 % ,अंतर 1.8×06mt.1 हेक्टर )

➥ स्प्रिंकलर तुषार सिंचन  (19355 रू अनुदान 80%)

➥ गांडुळ खत युनिट एक हाऊथ(अनुदान ,75% ,लांबी 10 फुट, 3 रूंदी, 2.5 उंची. 7500 रु )

➥ बिज उत्पादन (100%अनुदान)

➥ एक हाऊथ नांडेप खत युनिट (7500 रु अनुदान ,75%, लांबी 10 फुट, 6 रूंदी, 3उंची. )



पोकरा योजनांना किती अनुदान मिळते ? 


➥ तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन शून्य मशागत (1 हेक्टर 10000रू,अनुदान 100% )

➥ मधु मक्षिका पालन(अनुदान 75%)

➥ गोडाऊन (अनुदान 60%)

➥ तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन रुंद वाफा सरी  (1 हेक्टर 2000रु,अनुदान 100%).


 कोण कोणते जिल्हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा या योजनेमध्येआहेत. तसेच त्यामधील कोणता तालुका व तालुक्यातील  कोणता गाव आहे. हे बघण्यासाठी  समोर  दिलेले जिल्हे आणि त्या जिल्याच्या शेवटी गावांची यादी आहे पीडीएफ (PDF)  फाईल हे आपण दिलेले आहे. 

पोकरा योजनेतील गावांची यादी येथे पहा

त्या गावातील लाभार्थी असाल तर आपण त्या योजनेसाठी अर्ज  हा करू शकता.


Pocra Anudan Scheme list

 

कृषी संजीवनी प्रकल्प अनुदान योजना

यामध्ये म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अनुदान योजना विविध योजना ह्या  राबविल्या जातात. आणि अनुदान सुद्धा  यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडून दिले  जाते. 

 तर या pocra  योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

 येथे क्लिक करा 




मित्रांना शेअर करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad