fasal bhima yojana update

crop insurences update : मागील तीन वर्षाचा या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट पीक विमा इथे पहा यादी - Maha Agri

crop Insurences big update

शेतकऱ्यांसाठी बंधून साठी  crop Insurences खूप महत्त्वाचे अपडेट आज आपण  पाहणार आहोत.

२०१८,२०१९  आणि २०२० खरीप व रब्बी या सर्व हंगामातील पिक विमा pik vima  हा  झाला मंजूर.

आणि फक्त या शेतकऱ्यांना  पीक विमा मंजूर झालेला पीक विमा pik vima मिळणार आहे.


राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी खूप चांगला निर्णय घेतला आहे. ते म्हणजेच कमीत कमी एक हजार रुपये हे  प्रत्येक शेतकऱ्याला  मिळालेच पाहिजे.  शासनाने हे धोरण लक्षात ठेवून   नवीन जीआर जारी केला आहे . तो GR कोणता याची आज आपण माहिती घेणार आहोत pik vima (crop Insurences )



शासनाने ८  कोटी ५३  हजार ६१२ लाख इतकी रक्कम प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत  (crop Insurences  )  विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.कृषी आयुक्तालयाने प्रधानमंत्री फसल विमायोजनेअंतर्गत  प्रस्तावना केल्या अनुसार ८  कोटी ५३  लाख ८  हजार ६१२  रक्कम वितरीत  pik vima करण्यास मान्यता हि दिली आहे. प्रधानमंत्री पिक विमा pik vima योजना यामध्ये रब्बी २०१९  व खरीप हंगाम २०१९ -२०   व  रब्बी २०१८ -१९ , खरीप २०१९ ,करता  निधी शासनाद्वारे मंजुर करण्यात आला आहे.


crop insurences : 

 

मागील तीन वर्षाचा सरसकट या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा.

👉राज्य शासनाचा जीआर पहा 👈

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad