farmer get 8640 from goverment

खुशखबर ! एकरी 8 हजार 640 रुपये शेतकऱ्यांना मिळणार ;

 जाणून घ्या याविषयी सविस्तर ...


एकरी 8 हजार 640 रुपये शेतकऱ्यांना मिळणार 

एकरी 8 हजार 640 रुपये शेतकऱ्यांना मिळणार 

शेती व शेतीपूरक व्यवसायावर देशाची अर्थव्यवस्था हि अवलंबून आहे. त्यांमध्ये शेतीप्रधान असा देशाचा कणा म्हणजेच आपला बळीराज्याशेतकरी आहे. अनमोल असे देशाच्या विकासात मोठे  योगदान हि शेतकऱ्यांचे  आहे. त्यासाठी म्हणजेच शासन (Government) हे देखील पूर्णपणे  शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्याच्या भल्यासाठी  सदैव काम करत आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना शासन हे आपल्या अनेक योजनांच्या (Farmers Scheme) माध्यमातून  नेहमीच आर्थिक मदत करत असते.


मायबाप सरकार दरवर्षी  शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ७८४०  रु हे  एकरी कर्ज स्वरूपात पाठवते व खत बियाणांसाठी देशातील  पाठवते  . परंतु यावेळेस खूप वाढती महागाई बघता सरकारने कर्जाच्या रकमेत सुद्धा वाढ केली आहे. यावर्षीत  शेतकऱ्यांना एकरी 8640 रुपये खते आणि बियाणांसाठी  मिळणार आहेत.



एक खते आणि बियाणांच्या  स्वरूपात आणि दुसरी रोख स्वरूपात दिली जाते. पीक विक्रीच्या वेळीस  सोसायटय़ांमध्ये बँकेच्या कर्जाची रक्कम हि बरिच कापली जाते. शेतकऱ्यांवर असे केल्याने  कोणत्याही प्रकारे बोजा हा पडणार नाही.


शेतकऱ्यांसाठी सरकारने  अनेक योजना आखल्या आहेत. यापैकी एक योजना  म्हणजेच  किसान क्रेडिट कार्ड ( KCC APPLICATION FORM ONLINE )योजना. शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. तुम्ही jr शेतकरी असाल आणि शेती करण्यासाठी कर्ज घेण्याचा जरी विचार करत असाल तर तुम्हाला शेतीसाठी सरकारच्या या योजनेद्वारे हे सहज कर्ज मिळू शकते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad