Solar Panel Roof Top Scheme in Maharastra

 ऑनलाईन अर्ज करा 100% अनुदान! घरावरील सोलर पॅनल योजनेचा  । Solar Panel Roof Top Scheme in Marathi

Solar Panel Online Application: सरकारने विजेच्या लोडसेटिंगच्या उन्हाळ्यामध्ये मध्ये होणाऱ्या  त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि  लोकांना तळागड यातील गावा गावातील  जनतेला विज पुरवण्यासाठी  एक नवीन योजना चालू  केली आहे.  म्हणजेच  घरावरील / छतावरील सोलार पॅनल योजना (Solar Roof Top Scheme in Maharastra) जनतेच्या भल्या साठी माय बाप सरकार नाव नवीन नवीन योजना नेहमीच आखत असतात.




     या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
                👉येथे क्लिक करा?


सोलर पॅनल योजना या मधीलच लोकप्रिय अशी एक योजना म्हणजे . (Solar Rooftop Yojana in Maharashtra)10 हजार घरांवर  या योजनेअंतर्गत दरवर्षी  सोलर पॅनल हे बसविण्यात येणार आहे. या योजनेसाठी सरकार विजेची कमतरता होऊ नये म्हणून दर वर्षी  ३८  कोटी रुपये मंजूर करतात/आहेत  .या  या योजनेसाठी वर्षीही नवीन फॉर्म म्हणजेच अर्ज करण्यास आणि नवीन यादी तयार करण्यासाठी सुरुवात हि झालेली  नवीन अर्ज देखील सुरू झालेले आहेत. तरी आजच आपल्या घरावरील सोलर पॅनल ओनलाईन अर्ज करून बुक करून घ्या.


३१ डिसेंबर २०२०  मध्ये सुरू केलेला सरकारने हा प्रकल्प आहे यामागील कारण अशी की विजेची कमतरता ग्रामीण भागातील  भरून निघावी. आणि  विजेच्या त्रासापासूनग्रामीण भागातील जनतेला  मुक्ती मिळावी. त्यामुळे सर्वांसाठी सौर ऊर्जा ही एक वरदान च ठरत आहे .आपण सौर ऊर्जेचा वापर करून विजेची कमतरता हि भरून काढू शकतो.


तुमच्या घरावर बसवण्यासाठी सरकारच्या अनुदानावर तुम्हाला त्यामुळेच सौर पॅनल मिळू शकते .तसेच सौर पॅनल जर तुम्ही  विकत घ्याल तर तुम्हाला ते महागडे पडेल .पण सरकारकडून हे 100% अनुदानावर  सौर पॅनल मिळत आहे त्यामुळे आजच  तुम्ही अर्ज तुमचा सादर करावा या योजनेबद्दल जवळच्या केंद्र जाऊनही तुम्ही  माहिती घेऊ शकता .आणि अर्ज देऊ शकता.



तुम्हा अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करावे लागेल त्या नन्तर तुमच्या समोर महावितरणी ऑफिसिअल वेवसाइट उघडेल तेथे तुम्ही अर्ज करू शकता व तुम्ही जवळच्या महावितरण ऑफीला भेट देऊ शकता.

 👉येथे क्लिक करा?



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad