मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना | CMEGP scheme

 तरूणांना रोजगाराची नवी संधी CMEGP 2022 -



CMEGP 2022 maharastra gov schemes


CMEGP scheme 

युवक-युवतींना CMEGPअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय सुरू करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम स्वयंरोजगार व रोजगारास चालना देण्यासाठी  हि योजना जिल्हा उद्योग केंद्र आणि  खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्या मध्ये  राबविण्यात येते.



CMEGP योजना पात्रता


CMEGP 2022 ही योजना मान्यता प्राप्त, उत्पादन व सेवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कायदेशिररित्या पात्र असणारे ,व  त्यामध्ये  वाढ करण्यासाठी आहे.


CMEGP कुठलेही स्थायी उत्पन्न हे नसलेले या योजनेमध्ये व स्थानिक रहिवासी हे इत्यादी लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात.


CMEGP योजनेअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम  अर्ज करण्यासाठी लाभार्थी सर्वसाधारण प्रवर्गातील व लाभार्थ्यांचे वय हे 18 वर्षे पासून ते 45 वर्ष दरम्यान असले पाहिजे . तर अनुसूचित जमाती, जाती,महिला, अपंग, माजी सैनिक या सर्वांसाठी 5 वर्षे हे शिथिल करण्यात आलेले आहे.


योजनेसाठी अर्ज करणाऱ्या म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ हा घेतलेला नसावा ही देखील या योजनेची महत्वाची अट आहे.


 रु.10 लाखावरील प्रकल्पासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमध्ये  लाभ घेण्यासाठी शिक्षणामध्ये तो लाभार्थी हा किमान सातवी उत्तीर्ण असाने आवश्यक , तर त्यानन्तर 25 लाखावरील प्रकल्पासाठी लाभार्थी हा किमान दहावी ( SSC Pass ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अशी शैक्षणिक या योजनेची पात्रता आहे.


CMEGP २०२२ योजनेचे फायदे


या योजनेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत नवीन किंव्हा चालू  असलेले उत्पादन व्यवसायासाठी उदाह.  फॅब्रिकेशन, पशुखाद्य निर्मिती, बेकरी उत्पादन, चप्पल बूट निर्मिती इत्यादी व्यवसायासाठी 50 लाख रुपयांचा प्रकल्पासाठी अर्ज करता येणार .


या योजने अंतर्गत सेवा उद्योग व्यवसाया साठी उदाह .सलून व्यवसाय , रिपेअरिंग चा व्यवसाय, ब्यूटीपार्लर इत्यादीव्यवसाया साठी 10 लाखा  पर्यतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येतील.


 CMEGP 2022


या योजनेत  CMEGP 2022 अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, महिला लाभार्थी, अपंग व माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदारानसाठी   25 टक्के अनुदान शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या दिले जाते.


तर या योजनेमध्ये ग्रामिण भागासाठी महिला लाभार्थी,  अनुसूचित जमाती,  अनुसूचित जाती, अपंग व  माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार हे 35 टक्के  एवढ्या अनुदानासाठी पात्र असतील. यासाठी लाभार्थ्यांना हि स्वगुंतवणूक 5 टक्केएवढी  करावी लागणार आहे.


उर्वरीत सर्व प्रगवर्गातील CMEGP 2022  अलाभार्थ्यांना  शहरी भागासाठी 15 टक्के व त्यामध्ये  ग्रामिण भागातीळ अर्जदाराची  25 टक्के अनुदानासाठी पात्र हे  असतील, याचबरोबर या अर्जदारांना 10 टक्के स्वगुंतवणूक हि  करावी लागणार आहे .


application proccess CMEGP 2022 


अर्जदारांना या योजनेचा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी  https://maha-cmegp.gov.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन च्या माध्यमातून अर्ज सादर करावे लागणार  आहेत .


कागदपत्रे CMEGP 2022


CMEGP application Maharashtra


CMEGP scheme Maharashtra 

या योजनेसाठी अर्ज करतांना खालील कागदपत्ट्रे  लागतील.


१) अर्जदाराचे आधार कार्ड,

२)अर्जदार पॅन कार्ड,

३)अर्जदाराचा  स्वत:चा  एक फोटो.

४)अर्जदार शाळा सोडल्याचा दाखला.

५)जात प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला

६)अर्जदार जन्म दाखला,

७)शालांत परीक्षा मार्कशिट,

८)अर्जदार अधिवास दाखला,

९)अर्जदाराच्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,

१०)आणि अर्जदार हमीपत्र ( वेबसाईट व  वरुन डाऊनलोड करुन पुर्ण भरलेले )


अर्जदारांना अशा प्रकारची कागदपत्रे हे अर्ज करताना भरतांना अपलोड करायचे आहे .


युवक- युवतीं ज्या सुशिक्षीत बेरोजगार आहेत  त्याना  नविन व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी वेबसाईटवर अर्ज हा  करावा किंवा या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र,व  खादी ग्रामोद्योग कार्यालय येथे प्रत्यक्ष रित्या भेट द्यावी.


PMEGP


जास्तीत जास्त  तरी राज्यातील नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ हा  घ्यावा असे आवाहन प्रशासना कडून  करण्यात आलेले  आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad