Gram panchayat fund details ग्राम पंचायतचा सर्व हिशोब मोबाईलवर

 Gram panchayat fund details ग्राम पंचायतचा सर्व हिशोब मोबाईलवर -






आज आपण village gram panchayat fund details म्हणजेच तुमच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये आलेल्या निधी संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. विविध विकास कामांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शासनाच्या वतीने निधी दिला जातो.

E-GRAM SWARAJअँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी👉 येथे दाबा

अनेक योजनांसाठी शासनाकडून निधी पुरवठा केला जातो. यामध्ये आरोग्य विभाग,स्वच्छता,  पाणी पुरवठा व  सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक विहीर दुरुस्ती अस्या इत्यादी .  परंतु गावातील अनेक नागरिकांना हे माहित नसते कि निधी किती मिळाला व कोणत्या कामासाठी तो मिळाला आणि महत्वाचे म्हणजे कधी मिळाला. 

हे जाणून घेणे गावासाठी किती निधी आला आहे. आता अगदी सोपे झालेले आहे. 

E-GRAM SWARAJअँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी👉 येथे दाबा


gram panchayat fund details

 आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बघा 

 विकास कामांसाठी मिळालेल्या तुमच्या गावातील gram panchayat fund details म्हणजेच मिळालेला निधी हा मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज ने प्रकाशित केलेल्या एका अँड्रॉइड अँप व बघणार आहोत.


तुमही ग्रामपंचात निधी बघण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्लेस्टोअरवर बरेच प्रकारचे एंड्राइड एप्लीकेशन्स उपलब्ध आहेत.तुम्हाला  योग्य ते एप्लीकेशन नाही शोधता आले तर  मनस्ताप सहन तुम्हाला करावा लागू शकतो.


त्यासाठी शक्यतो शासकीय अँप्लिकेशन नच इन्स्टॉल करावे.

त्यावरच gram panchayat fund details संदर्भात अचूक माहिती तुम्हाला अगदी  मिळेल.


आता तुम्हाला सांगायचे झाले तर  शासनाचे अधिकृत ग्रामपंचायत निधी बघण्यासाठी एंड्राइड एप्लीकेशनच कसे इंस्टाल करावे आणि यामध्ये कशा पद्दतीने तुमच्या गावाची निवड करून  माहिती बघावी  या ठिकाणी संदर्भातील संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.



ए-gram panchayat fund details


या विषयी स्वतः पंतप्रधानांनी दिली माहिती


दिनांक २४ एप्रिल २०२० रोजी e gram swaraj portal चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  केला होता. जेवढे हि विकास  कामे गावामध्ये  होतील.या e gram swaraj app वर  त्यांचा संपूर्ण लेखा तुम्हाला  बघण्यास मिळेल असे त्यांनी सांगितलेले होते.


PM narendra modi

E-GRAM SWARAJअँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी👉 येथे दाबा


 e gram swaraj app संदर्भातील प्रधानमंत्री यांचा व्हिडीओ बघितला असेल तर. खात्री झाली असेल कि आपण आपल्या गावातील झालेल्या विकासकामांची या e gram swaraj app चा उपयोग करून  अतिशय बिनचूक माहिती घेऊ शकतो.


e gram swaraj website वर सुद्धा वास्तविक हि माहिती तुम्ही  बघू शकता. परंतु  जर मोबाईल एप्लीकेशनचा वर  माहिती बघणे ज्यास्त  सोयीस्कर होते.



अशा प्रकारे जाणून घ्या तुमच्या मोबाईलवर

Gram panchayat fund details 


१)गुगल प्ले स्टोअरमध्ये जा.

E-GRAM SWARAJअँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी👉 येथे दाबा

२ )सर्च मध्ये प्ले स्टोअरच्या e gram swaraj असे टाईप करा. जाणून घेण्यासाठी gram panchayat fund डिटेल्स

३)  खाली दिसत असलेले अँप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावे लागेल.



हे application Ministry of panchayat raj चे ई ग्राम स्वराज ओपन होईल,ते  मोबाईलमध्ये इंस्टाल करा.




४) आता तुम्ही अँप्लिकेशन जसे उघडले तसे तेथे राज्य, जिल्हा परिषद, block panchayat म्हणजेच तालुका आणि village मध्ये गाव निवडल्यानंतर खालील  Submit या बटनावर क्लिक करा.


५ ) वरील दिलेल्या सर्व  प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत संदर्भातील ३ ठळक बाबी तुम्हाला दिसेल

 १) ER Details 

२) Approved Activities 

 ३)Financial Progress


तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसेल तुम्हाला ज्या प्रकारची माहिती हवी असेल त्या पर्यायावर क्लिक करताच .तुम्ही निधी किती आला क्रमांक ३  च्या म्हणजेच Financial Progress पर्यायावर क्लिक करून  आणि किती खर्च किती झाला याचा हिशोब बघू शकता.


तुमच्या ग्रामपंचायतसाठी किती निधी आला तर मित्रांनो अशा प्रकारे gram panchayat fund details  या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad