How To Get Ayushman Card आयुष्मान कार्ड ऑनलाइन अर्ज २०२२ (नवीन वेबसाइट)

 भारत आयुष्मान कार्ड ऑनलाइन अर्ज २०२२  (नवीन वेबसाइट) | आयुष्मान कार्ड नवीन पोर्टल लॉन्च २०२२  | आयुष्मान कार्ड लागू करा, आयुष्मान कार्ड डाउनलोड करा - maha-agri.in 


आयुष्मान कार्डसाठी भारत सरकारने एक नवीन वेबसाइट जारी केली आहे. setu.pmjay.gov.in असे या वेबसाइटचे नाव आहे. अनेक गोष्टी या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून सहज करता येतील.आयुष्मान कार्डसाठी या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही  जारी करण्यात आलेल्या यादीमधील लोकांची नावे पाहू शकता.







हे देखील पहा :- E-Shram कार्ड धारकांना १००० रु. भत्ता 


टीप:- आधी CSC केंद्रावर जावे लागत होते,आयुष्मान कार्डशी संबंधित काम करण्यासाठी  परंतु आता तुम्ही  ऑनलाइन आयुष्मान कार्डशी संबंधित सर्व प्रकारची कामे घरी बसून करू शकता.


👉👉👉येथे करा आयुष्मान कार्ड साठी अर्ज  

                 येथे  दाबा👈👈👈

आयुष्मान कार्डचे फायदे:




👉👉अर्ज करण्याची प्रक्रिया बघा येथे दाबा 


Post a Comment

0 Comments

Ad Code