राज्य सरकार जनावरांच्या गोठ्यासाठी देत आहे, 100% अनुदान, अर्ज कोठे करायचा.

 राज्य सरकार जनावरांच्या गोठ्यासाठी देत आहे 100% अनुदान, 

८०००० पर्यंत मिळत आहे रक्कम .

 👉 अर्ज कसा करायचा ....


goverment schemes for farmer  सरकार  कडून बरेचं प्रकारच्या वस्तू अनुदानातून मिळतात. तसेच आता राज्य सरकार एवढंच नव्हे तर आता सरकार ( gaay gotha anuadan yojana )कडून जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. 

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संधी आहे. गाई व म्हशीच्या गोठ्या साठी तब्बल सरकार ८०००० हजारा पर्यंत अनुदान देत आहे .  शरद पवार ग्राम समृध्दी योजने अंतर्गत सुरुवात झालेली आहे .

( gaay gotha anuadan yojana )





राज्य सरकार या नव्याने सुरु करण्यात आलेल्या योजनेचा goverment schemes for farmer सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतीचा प्रमुख जोड व्यवसाय( gaay gotha anuadan yojana ) आहे. त्यामुळे कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन ,शेळी पालन यामध्ये वाढ व्हावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने जे शेतकरी शेळी पालन, कुक्कुटपालन, गाय-म्हैस पालन करतात त्यांना योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे. सर्व जुन्या ( cow shed schemes  )आणि नव्या योजना ह्या शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेत सहभागी करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदाल दिले जाणार आहे.goverment schemes for farmer  याकरिता अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती जाणून घेऊ..


अर्ज कोठे करायचा >> येथे क्लिक करा 

Post a Comment

1 Comments

  1. मला गाई मैस चालू करायचे

    ReplyDelete

Ad Code